Bestselling Products
We are leading building material supplier in Jalgaon
Ultratech Weatherpro
English:
UltraTech WEATHER PRO WP +200 is a specially formulated integral waterproofing compound which improves the performance properties of concrete, plaster & mortar. It reduces water permeability, improves the cohesion and also increases concrete, plaster & mortar.
Areas of Application:
UltraTech WEATHER PRO WP+ 200 is recommended for increasing the workability and density of concrete, mortar & plaster. It can be used for all types of site-mixed normal concreting, for external and internal plastering and for brick masonry mortar.
Features & Benefits:
• Enhances concrete strength
• Reduces water cement ratio
• Better dampness prevention
• Better prevention from rusting
• Higher durability
• Denser concrete
• Easy-to-mix
SKUS: 200 ml, 1 1,5 L, 10 L, 20 L, 50 L, 100 L
Dosage: 200 ml / 50 kg bag of cement
Marathi:
अल्टाटेक वेदर प्रो डब्ल्यूपी+200 विशेष पध्दतीने तयार केलेले इंटेग्रल वॉटरप्रूफिंग लिक्विड आहे, जे प्लास्टर, मॉर्टर आणि काँक्रिटच्या कामगिरीच्या गुणधर्मांमध्ये सुधारणा करते. ज्यामुळे पाणी झिरपण्याची क्षमता कमी होते, संलग्नतेत सुधारणा होते आणि काँक्रिट, प्लास्टर आणि मॉर्टरची संपिडक सामर्थ्य वाढते. (ह्याची काँक्रिट/मॉर्टरच्या (प्रमाण: 200 मिली/ सिमेंटची 50 किलोची बॅग) गुणांमध्ये वाढ होण्यासाठी शिफारस करण्यात आलेली आहे, ज्याचा वापर स्लॅब्स, बीम्स, कॉलम्स आणि बेसमेंट्सचं काँक्रिटिंग, बाह्य/अंतर्गत प्लास्टरिंग आणि वीट बांधकामाच्या कामासाठी केला जाऊ शकतो.)
फायदे:
•15% पर्यंत उच्च संपिडिक सामर्थ्य
• ओलसरपणाचा उत्तम प्रतिबंध
• जल सीमेंट गुणोत्तर (प्रमाण) कमी करते
• जास्त टिकाऊपणा
• गंज येण्याला उत्तम प्रतिबंध
• घन एकसमान मिश्रण तयार करते
तांत्रिक माहिती:
पॅकचा आकार: 200 मिली, 1 ली, 5 ली, 10 ली, 20 ली, 50 ली, 100ली
वनज द्वारे मिक्स गुणोत्तर: 200 मिली प्रति 50 किग्रॅ सीमेंटची बॅग पॉट लाईफ: 2 तास
कव्हरेज: लागू केलेल्या अनुप्रयोगानुसार
क्युरिंग: लागू केलेल्या अनुप्रयोगानुसार
शेल्फ लाईफ: 24 महिने
Ultratech Tilefixo CT
English:
Ultra Tech TILEFIXO CT is a cement-based, polymer modified, high quality tile adhesive developed for fixing ceramic tiles on floor & wall in internal areas.
Areas of Application:
UltraTech TILEFIXO CT is ideal for internal thin bed floor and wall applications of ceramic tiles. It is recommended to be used over cementitious substrates only.
Features & Benefits:
• Excellent adhesion with the substrate
• Self-curing
• Enhances durability
• Single component; easy to use
• Extended open time allowing more time for tile fixing
SKUS: 20 kg
Coverage / 20 kg Bag: 80 sq.ft. @ 3mm (As per lab conditions)
Marathi:
अल्टाटेक टाइलफिक्सो सीटी एक पॉलिमर मॉडिफाइड, सिमेंट आधारित, उच्च गुणवत्तेचे टाइल्स अँडडेसिव्ह आहे, ज्याचा वापर मजल्याच्या व भिंतीवरील पृष्ठभागावर सिरॅमिक टाइल्स लावण्यासाठी होतो. है बांधकामांच्या अंतर्भागातील मजल्यावर व भिंतीवर कमी जाडीच्या उपयोजनासाठी आदर्शवत आहे. ह्याची केवळ सिमेंय आधारित पृष्ठभागावर वापरण्यासाठी शिफारस केली जाते.
फायदे:
• तराई विरहीत
• वापर करण्यासाठी तयार असलेले मिश्रण
• एक घटक ; प्रयोग करण्यास सुलभ
• जास्त टिकाऊपणा
• जास्त खुली वेळ
तांत्रिक माहिती:
पॅकचा आकार: 20 किग्रॅ,40 किग्रॅ
जल पावडर गुणोत्तर (प्रमाण): 25% द्वारे वजन
कव्हरेज (लॅबमधील शर्तीनुसार): 80 चौ. फू. @ 3 मिमी प्रति 20 किग्रॅ
बॅग क्युरिंग: सेल्फ क्युरिंग
पॉट लाईफ: 1 तास @27°C
शेल्फ लाईफ: 12 महिने
Ultratech Tilefixo nT
English:
UltraTech TILEFIXO NT is a cement-based, polymer modified, high quality tile adhesive recommended for fixing medium format tiles and natural stones on floor & wall in internal areas and can also be used for external floor applications.
Areas of Application:
UltraTech TILEFIXO NT is ideal for internal thin bed wall & floor and external floor applications of tiles, natural stones, granite & marble. It is recommended to be used over cementitious substrates and for tile-on-tile applications.
Features & Benefits:
• Excellent adhesion to substrate
Self-curing
• Single component; easy to use
• Enhances durability
• High slip resistance
• Pre-soaking of tiles isn’t required
• Extended open time allowing more
time for tile fixing
SKUS: 20 kg
Coverage/20 kg Bag: 40 sq.ft. @ 6mm (As per lab conditions)
Marathi:
अल्टाटेक टाइल्फिक्सो एनटी एक सिमेट-आधारित उचा दर्जाचे अंडहेसिव्ह आहे, ज्याची भितीवरील
सफॉरमॅट टाइल्स आणि नॅचरल स्टोन्स फिक्स करण्यासाठी आणि फ्लोअर टाइल्स फिक्सिंग उपयोजनासाठी शिफारस केली जाते. हे बांधकामाच्या अंतर्भागातील मजल्यावर व मितीवर कमी जाडीच्या उपयोजनासाठी आदर्शवत आहे. सिमेंट आधारित पृष्ठभागावर वापरण्यासाठी हाची शिफारस केली जाते आणि टाईल-ऑन-टाईल टाईल-ऑन-मोजाईक उपयोजनांसाठीही ह्याचा वापर केला जाऊ शकतो.
फायदे:
• तराई विरहीत
वापर करण्यासाठी तयार असलेले मिश्रण
• एक घटक प्रयोग करण्यास सुलभ
• जारत टिकाऊपणा
• उच्च घसरण प्रतिरोधी
तांत्रिक माहिती:
पॅकचा आकार: 25 कि.
जल पावडर गुणोत्तर (प्रमाण): 25% द्वारे वजन
कव्हरेज (लॅबमधील शीनुसार): 40 चौ. फू, ( 6 मिमी प्रति 20 किग्र बंग
क्युरिंग: रोल्प क्युरिंग
पॉट लाईफ 1 तास @ 27°C
शेल्फ लाईफ: 12 महिने
Ultratech Tilefixo vT
English:
UltraTech TILEFIXO VT is a cement-based, polymer modified, high quality tile adhesive recommended for fixing small format vitrified tiles on floor & wall in internal areas.
Areas of Application:
UltraTech TILEFIXO VT is ideal for internal thin bed wall & floor and external floor applications of vitrified tiles. It is recommended to be used over cementitious substrates and for tile-on-tile applications.
Features & Benefits:
• Excellent adhesion to substrate
• Self-curing
• Enhances durability
• High slip resistance
• Pre-soaking of tiles isn’t required
• Extended open time allowing more
time for tile fixing
• Single component; easy to use
SKUS: 20 kg
Coverage/20 kg Bag: 80 sq.ft. @ 3mm (As per lab conditions)
Marathi:
अल्ट्राटेक टाईलफिक्सो व्हीटी एक पॉलिमर मॉडिफाइड, सिमेंट-आधारित, उच्च गणवले अॅडहेसिव्ह आहे, ज्याची शिफारस मजल्यावरील पृष्ठभागावर आणि भिंतीवर छोट्या आकाराच्या विट्रिफाइड टाइल्स लावण्यासाठी केली जाते. हे बांधकामाच्या अंतर्भागातील मजल्यावर आणि भिंतीवर कमी जाडीच्या उपयोजनासाठी आदर्शवत आहे. ह्याची सिमेंट आधारित पृष्ठभागावर आणि टाइल-ऑन-टाइलसाठी उपयोजनाकरिता वापरण्यासाठी शिफारस केली जाते. टाइलफिक्सो व्हीटी व्हाइट (व्हाइट सिमेंट-आधारित) हे शिफारस केलेल्या आकाराचे इटालियन मार्बल आणि अर्धपारदर्शक टाइल्स स्थापित करण्यासाठी आहे.
फायदे:
• जास्त टिकाऊपणा
फायदे
• तराई विरहीत
वापर करण्यासाठी तयार असलेले मिश्रण एक घटक; प्रयोग करण्यास सुलभ
• जास्त खुली वेळ
• उच्च घसरण प्रतिरोधी
तांत्रिक माहिती:
पॅकचा आकार: 20 किग्रॅ
जल पावडर गुणोत्तर (प्रमाण): 25% द्वारे वजन
कव्हरेज (लॅबमधील शर्तीनुसार): 80 चौ. फू. @3 मिमी प्रति 20 कि. बॅग
क्युरिंग: सेल्फ क्युरिंग
पॉट लाईफ: 1 तास @ 27°C
शेल्फ लाईफ: 12 महिने
Ultratech Seal & Dry SBR
English:
UltraTech SEAL & DRY SBR is a Styrene butadiene co-polymer latex, having multi-purpose applications – bonding agent, as a modifier for repair plaster, concrete & mortar and as a waterproofing coating.
Areas of Application:
UltraTech SEAL & DRY SBR is highly recommended to be used as a modifier in mortar and screed for repair of old concrete and plaster. It strongly bonds old concrete and plaster surfaces and can also be used for general waterproofing applications.
Features & Benefits:
• Enhances durability
• Improves the properties of concrete / mortar
• High solid content which ensures better
• cohesiveness and excellent bonding
• Higher coverage and tackiness time
• Strongly binds the old & new concrete/plaster layer
• Prevents leakage & seepage issues
SKUS: 1 kg, 5 kg, 10 kg, 20 kg, 50 kg
Coverage / kg: 45-48 sq.ft. (Bonding agent), coverage when used as a modifier depenu. mortar/concrete mix, 100 sq.ft. @ 1mm thickness in 2 coats (Waterproofing)
Marathi:
अल्टाटेक सील अॅन्ड ड्राय 5 प्लस एक अॅक्रेलिक को-पॉलिमर लिक्विड आहे, ज्याचा वापर बॉन्डिंग एजंट म्हणन, प्लास्टर/काँक्रिट/मॉर्टरच्या दुरूस्तीसाठी मॉडिफायर म्हणून, गंज-प्रतिरोधक संरक्षक थर, क्रॅक फिलर म्हणून आणि मुख्य/प्राथमिक थर म्हणून केला जातो. जुने आणि नवे प्लास्टर/काँक्रिट/मॉर्टर जोडण्यासाठी एक बॉन्डिंग एजंट म्हणून आणि दुरूस्ती प्लास्टर/काँक्रिट/मॉर्टर मधील मॉडिफायर म्हणून वापर करण्यासाठी हे आदर्शवत आहे. ह्याची गंजप्रतिबंधक एजंट आणि क्रॅक फिलिंग उद्देश ह्याकरिता देखील शिफारस केली जाते.
फायदे:
• जल सीमेंट गुणोत्तर (प्रमाण) कमी करते
• गंजापासून स्टीलचे संरक्षण करते
• दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी उत्कृष्ट सामग्री
• कार्यक्षमता वाढवते
• विविध अनुप्रयोगासाठी वापर केला जाऊ शकतो.
• जास्त टिकाऊपणा
तांत्रिक माहिती:
पॅकचा आकार: 1 किग्रॅ, 5 किग्रॅ, 10 किग्रॅ, 20 किग्रॅ
वजन द्वारे मिक्स गुणोत्तर: उपयोजनानुसार
कव्हरेज: उपयोजनानुसार
क्युरिंग: काही नाही
शेल्फ लाईफ: 18 महिने
Ultratech Seal & Dry 5 Plus
English:
UltraTech SEAL & DRY 5 PLUS is an acrylic co-polymer liquid which is used as bonding agent, as a modifier for repair plaster/concrete/mortar, as an anti-corrosive protection coat.
Areas of Application:
UltraTech SEAL & DRY 5 PLUS is ideal to be used as a bonding agent to bind old & new plaster/concrete/mortar and as a modifier in repair plaster/concrete/mortar. It is also recommended as an anti-corrosive agent and for crack filling purpose. It can also be used as a key/priming coat.
Features & Benefits:
• High solid content which ensures better
cohesiveness and excellent bonding
• Provides excellent bonding and adhesion
• Provides toughness and flexibility
• Easy to use
• Better prevention from rusting
• Excellent material for repair and renovation
SKUS: 1 kg, 5 kg, 10 kg, 20 kg
Coverage / kg: 45-48 sq.ft. (Bonding agent), 85 RMT @ 6mm X 6mm”V” Groove (Crack Filling), 75 RMT @ 1mm thickness for 10mm dia Bar (Anti-corrosive bar coating), coverage when used as a modifier depends on plaster/concrete/mortar mix, 75 sq.ft (Key/priming coat)
Marathi:
अल्टाटेक सील अॅन्ड ड्राय एसबीआर एक सटायरीन बुटाडिन रबर को-पॉलिमर लॅटेक्स आहे. ज्यामध्ये
दुरूस्ती प्लास्टर, काँक्रिट आणि मॉर्टर ह्यासाठी मॉडिफायर म्हणून आणि वॉटरप्रूफिंग कोटिंग म्हणून बहुउद्देशीय अनुपयोगांसाठी वापरण्यात येते. जुने काँक्रिट आणि प्लास्टरच्या दुरूस्तीसाठी मॉर्टर आणि स्क्रीडमध्ये मॉडिफायर म्हणून वापर करण्यासाठी ह्याची अतिशय शिफारस करण्यात येते. हे जुने काँक्रिट आणि प्लास्टर पृष्ठभागांना भक्कमपणे जोडते आणि सर्वसाधारण वॉटरपुफिंगच्या कामासाठीही ह्याचा वापर केला जाऊ शकतो.
फायदे:
• काँक्रिट आणि मॉर्टरच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा .
• जुने व नवीन कॉक्रीट/प्लास्टर थर करते
बळकटपणे जोडते
• उच्चतम भरीव घटक, जे उत्तम संलग्नता आणि
• सामर्थ्य वाढवते सर्वोत्कृष्ट जोडणीची खात्री देतात
• लीकेज/सीपेजची समस्या प्रतिबंधित करते
• जास्त टिकाऊपणा
तांत्रिक माहिती:
पॅकचा आकार: 200 ग्रा., 1 किग्रं, 5 किग्रं, 10 किग्रं, 20 किग्रं, 50 किग्रं
वजन द्वारे मिक्स गुणोत्तर: उपयोजनानुसार
कव्हरेज: उपयोजनानुसार
क्युरिंग: काही नाही
शेल्फ लाईफ: 24 महिने
Ultratech Readiplast
English:
UltraTech READIPLAST RP is a cement-based, plastering mortar for application over
walls. RCC columns, beams and ceiling areas. It provides strong surface suitable for all types of final finishing applications.
Areas of Application:
UltraTech READIPLAST RP is ideal for plastering on inner and outer walls. It is recommended to be used effectively on brick, block, stone walls as well as concrete surfaces. Highly recommended for well-prepared walls requiring thickness of plaster up to 15mm in single layer.
Features & Benefits:
• Excellent replacement to
conventional plaster
• Well graded sand & additives ensures consistent quality
• Needs lesser curing than conventional plaster
• Provides uniform and smooth finish to walls
• Lesser rebound loss than conventional plaster
Speedy work due to convenience in application
• Minimal wastage
SKUS: 40 kg
Coverage / 40 kg Bag: 18-22 sq.ft. @ 12mm (Depending on the substrate)
Marathi:
अल्ट्राटेक रेडीप्लास्ट हे सिमेंट, दर्जेदार वर्गीकृत वाळू आणि उच्च गुणवत्तेच्या पॉलिमर्सचे एक पूर्वमिश्रित प्लास्टर आहे, हे प्लास्टरचे उपयोजन सोपे आणि सोयिस्कर बनवते. 8 ते 15 मिमी. पर्यंतच्या प्लास्टरींग अनुप्रयोगांसाठी विट, ब्लॉक, दगड आणि काँक्रीटपासून बनवलेल्या अंतर्गत आणि बाह्य भिंतींवर याचा वापर केला जाऊ शकतो
फायदे:
• कच्च्या मालाच्या योग्य रचनेद्वारे बनवलेली
• कमीत कमी रिबाऊंडमुळे अगदीच कमी अपव्यय एकसमान गुणवत्ता
• अनुप्रयोग करण्यासाठी सोयीस्कर आहे आणि कमी क्युरिंग आणि पृष्ठभागास चांगल्या जलदगतीने काम पूर्ण होते कारण साईट प्रकारे पकडून ठेवते
• मिक्सिंगची लांब आणि अवघड प्रक्रिया नाही
• प्रयोग करण्यासाठी सोयीस्कर आणि जलद
• एक घटक; प्रयोग करण्यास सुलभ
तांत्रिक माहिती:
पॅकचा आकार: 40 किग्रॅ
जल पावडर गुणोत्तर 16-19% द्वारे वजन
कव्हरेज: 18-20 चौ.फू. 5 12 मिमी प्रति 40 किग्रॅ बॅग
क्युरिंग: 2-3 वेळेसाठी 2-3 दिवस
पॉट लाईफ: 1 तास @ 27°C
शेल्फ लाईफ: 12 महिने
Ultratech Fixoblock
English:
UltraTech FIXOBLOCK is a thin jointing mortar for AAC blocks masonry work. It is specially designed to provide high strength and durable bonding between the blocks.
Areas of Application:
UltraTech FIXOBLOCK is recommended to be used for masonry wall preparation for joining all types of Autoclaved Aerated Concrete Blocks and fly ash bricks.
Features & Benefits:
• Economical – Save substantial cost
compared to conventional mortar
• High tensile adhesion strength at joints
• No shrinkage cracks at joints
• Self-curing
• Thin bed joints
• Ready for subsequent application in
24 hours
• Saves time – Eliminates lengthy and
cumbersome process of site mixing
• Uniform and consistent quality
SKUS: 40 kg
Coverage / kg: 3-5 sq.ft. for block thickness of 100mm
Marathi:
अल्ट्राटेक फिक्सोल्लोक एक पातळ थर असलेले जोइनिंग मॉर्टर आहे, जे साधारण मॉर्टरच्या 12-14 मिमी च्या विपरित 3-4 मिमी च्या पातळ थरासोबत अअउ ब्लॉक्स जोडते. हे पूर्वमिश्रित आहे. वापरण्यास सोपे आहे, सिमेंट, दर्जेदार वर्गीकृत आणि अॅडमिक्श्चरयुक्त उच्च गुणवत्तेचे मॉर्टर आहे. ह्या मिश्रणाचा वापर करण्याआधी पृष्ठभाग भिजवण्याची गरज आहे.
फायदे:
• 24 तासानंतर तराई विरहीत आणि
वापरण्यासाठी योग्य जॉइंट्समध्ये उच्च तन्यतेची आसंजन क्षमता
पातळ बेड जॉइंट्स
• वेळ वाचवते
• किफायतशीर
• चांगले बाँडिंग स्ट्रेंथ (चांगले बंधक
सामर्थ्य)
• सामग्रीचा कमी वापर
काम जलदगतीने पूर्ण होते
• पाण्याचा कमी वापर
तांत्रिक माहिती:
पंकचा आकार: 40 कि.
जल पावडर गुणोत्तर (प्रमाण): 25% द्वारे वजन
कव्हरेज: 3-5 चौ. फू.. 100 मिमीच्या ठोकल्ल्यांच्या जाडीसाठी
क्युरिंग: सेल्फ क्युरिंग
पॉट लाईफ: 1 तास @27c
शेल्फ लाईफ: 12 महिने
Ultratech Tilefixo Grout CG
English:
UltraTech TILEFIXO GROUT CG is a single component, cement-based, pigmented, tile joint filling grout consisting of high quality polymer additives & selected fillers. It is a self-curing material having excellent bonding properties and is suitable for both horizontal & vertical applications.
Areas of application:
UltraTech TILEFIXO GROUT CG is ideal for joint filling of tiles, marbles, granite and natural stones of maximum joint size of 6 x 6 mm.
Features & Benefits:
• Excellent bonding properties
• Non-shrink
• Self-curing
• Reduced water absorption
• Enhances durability
• Provides uniform and smooth finish
• Speedy work due to convenience in application
• Negligible wastage
SKUS: 1 kg
Coverage / kg: 85RMT @ 6mm x 6mm joints
Marathi:
अल्ट्राटेक टाईलफिक्सो ग्राऊट सीजी एक एकल घटक असणाऱ्या व्हाईट सीमेंटवर आधारित, पिगमेंटेड, वापरण्यासाठी तयार जॉईंट फिलिंग ग्राऊट आहे, ज्यामध्ये चांगल्या गुणवत्तेचे पॉलिमर एडिटिव्हज व फिलर्स आहेत. हे तराई विरहित मटेरियल आहे, ज्यामध्ये पृष्ठभागाच्या उभ्या आणि आडव्या उपाययोजनांसाठी उत्कृष्ट बंधनक्षमता आहे. टाईल्स, मार्बल्स, ग्रेनाईट आणि नैसर्गिक दगडांचे जॉईंट फिलिंग आणि 66 मिमी पर्यंतच्या टाईल जोईटसाठी याचा वापर करता येतो.
फायदे :
• तराई विरहीत
• जास्त टिकाऊपणा
• पाण्याचे अवशोषण कमी करते
• कमीतकमी अपव्यय
• वापर करण्यासाठी तयार असलेले मिश्रण
एकसामन आणि गुळगुळात (सूचन) फिनिश प्रदान करते
• आकुंचन नाही
तांत्रिक माहिती:
पॅकचा आकार: 1 किग्रे
जल पावडर गुणोत्तर (प्रमाण): 30-34% द्वारे वजन
कव्हरेज: 85 आरएमटी @6 मिमी x 6 मिमी जॉईंट्स
क्युरिंग: सेल्फ क्युरिंग
पॉट लाईफ: 1 तास @ 27°C
शेल्फ लाईफ: 12 महिने